अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधरचा साखरपुडा झाला. अक्षयाने हार्दिकसाठी खास गाणं म्हंटल. पाहूया हा exclusive व्हिडीओ. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale